Uncategorized

शंखी गोगलगायीमुळे शेतपिकांचे नुकसान, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला 98 कोटी वितरित

लातूर उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये मदतीचे निर्देश दिले होते.
यानुसार या तीन जिल्ह्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!