Uncategorized

बीड जिल्ह्याचा पुन्हा दिल्लीत डंका !
बीड झेडपीचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर


बीड : आदर्श कार्याबद्दल बीड झेडपीचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे, शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत, राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्या दोघांचे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उप शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!