Uncategorized

अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे अखेर निलंबित, डीवायएसपींची बदली होणार, आ. नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीनंतर गृहमंत्र्यांची कारवाई

मुंबई,
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे , त्यांना पाठीशी घालणे या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधीत उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही अन्यत्र बदली करण्याची घोषणा उपुख्यमंत्रि तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली
नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर संबधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!