बीड, आज दुपारी दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला, या परीक्षेत आवरगाव येथील आदित्य केशव नखाते याने बाजी मारली आहे, तो धारूर येथील हुतात्मा या शाळेत शिक्षण घेत असून त्याने या परीक्षेत 89.60 टक्के घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे, त्याबद्दल त्याचे सर्वस्तरातुन कौतुक केले जात आहे.