बीड, आज राष्ट्रीय नेते, मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेबांची मुंबईतील सिल्वर ओक या साहेबांच्या निवासस्थानी भेट घेतली. साहेबांशी विविध विषयांवर चर्चा केली. बीड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या व प्रस्तावित असणाऱ्या कामांबद्दल साहेबांना माहिती दिली. यावेळी साहेबांनी विकासकामांच्या पुर्ततेबाबत मार्गदर्शन केले.
बीड जिल्हा तसेच मराठवाड्यातील प्रत्येक घटनेवर साहेबांचे लक्ष असून शेतकऱ्यांच्या संदर्भाने विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत साहेबांनी काही सूचना देखील केल्या. यावेळी सोबत मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक आबा डक, डॉ. जोगदंड उपस्थित होते.
आ.#संदिपभैय्या_क्षीरसागर.