Uncategorized

स्व. रेखाताईंना श्रद्धांजली अर्पण करून प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी क्षीरसागर कुटुंबियांचे केले सांत्वन

बीड, आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मातोश्री स्व. रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे अकाली निधन झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. श्री. जयंत पाटील आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. श्री राजेश टोपे यांनी बीड येथे स्व. रेखाताईना श्रद्धांजली अर्पण केली तसेच क्षीरसागर कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःख तुन रवींद्र क्षीरसागर, आ.संदीप भैय्या ,हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर व क्षीरसागर परिवारास सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!