अंबाजोगाई (लोकाशा न्यूज)अंबाजोगाई येथील बलुतेदार मळा परिसरात राहत्या घरामध्ये एकटीच झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्या मित्रानेच वाईट हेतूने तिला लज्जा उत्पन्न होईल असा लैंगीक अत्याचार केल्याची घटना शहरात घडली असुन आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.अंबाजोगाई तालुक्यातील रहीवासी असलेल्या 35 वर्षीय महिला शहरातील एका प्रभागांमध्ये किरायाच्या खोलीमध्ये राहून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते सदरील महिलेच्या मित्राचे तिच्याकडे बऱ्याच वर्षापासून येणे जाणे होते.दिनांक 19 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदरील महिलेची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच झोपलेली असताना आरोपी दत्ता शिवाजी जाधव वय 35 राहणार वाघाळवाडी याने सदरील पीडितअल्पवयीन मुलीची आई हे कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीस तिच्यावर वाईट हेतूने स्पर्श करत व लज्जा उत्पन्न होईल असा तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे. सदरील घटना पीडितेने आई परत आल्यावर आपल्या आईस सांगितल्याने आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीसठाण्यात आरोपी दत्ता जाधव ह्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 2022कलम 276 (i) सद in sकलम 376 (i) सह कलम 4, 8, 12, बॉक्सआर एस डब्ल्यू सिंह तीन कंसात एक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होऊन आरोपी पळून जाण्याच्या तयारीतअसतानाच एक तासातच पोलिसांनी त्यास बस स्थानकपरिसरातून अटक केलीअसून या गुन्ह्याचाजाण्याच्या तयारीतअसतानाच एक तासातच पोलिसांनी त्यास बस स्थानकपरिसरातून अटक केलीअसून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक सुनीलजायभाये करत आहेत.















