बीड, उद्धव प्रल्हाद नागरगोजे, स.शि. जि.प.प्रा.शा. कुक्कडगांव, ता. बीड व विजय नागरगोजे, स.शि. काकडहिरा, ता. बीड आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात सहभाग व पुणे सायबर विभाग यांनी गुन्हा दाखल करुन अटक झाली आहे, व त्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. यामुळे मा. अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांनी या दोन्ही शिक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे.