बीड, बीड तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील वीर जवान अविनाश कल्याण आंधळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले.
वीर जवान अविनाश आंधळे हे अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. जय जवान, जय किसान हा नारा जो भारताचे दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता, हा नारा आपल्या कर्तृत्ववान जीवनशैलीद्वारे शहीद अविनाश आंधळे यांनी करून दाखवला.
त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली , असे
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी म्हटले आहे.