बीड पाटोदा

अखेर 8 दिवसानंतर ग्रामसेवकाचे प्रेत सापडले; सौताडा धबधब्यावरून केली होती आत्महत्या

पाटोदा- पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमानी उडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येची ही घटना दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान अनेक दिवस शोधमोहीम हाती घेतली होती सकाळी दिनांक 25 सप्टेंबर रोजी बीड अग्निशमन दल महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या सौताडा गावातील युवकांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली होती पण 8 दिवस झाले तरी प्रेत सापडले नव्हते काल रात्री खूप पाऊस झाल्यामुळे आज सकाळी पाण्यात पडलेले प्रेत हे वरती आले असुन मयताचे नातेवाईक व पोलीस प्रशासन घटनास्थळी जमा झाले आहेत व प्रयोग करण्याचे काम सुरू झाले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!