बीड, धारूर येथील नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूप सिंह हजारी यांचेवर राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत या घटनेची चौकशी करू हे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारीर बीड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी
एड.सर्जेराव तांदळे, अनुसूचित जाति मोर्चा प्रभारी राख पसारे, जगदीश भैय्या गुरखुदे,
चंद्रकांत फड, नवनाथ अण्णा शिराळे, प्रा.देविदास नागरगोजे,भगीरथ बियाणी,डॉ. लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, गणेश पुजारी,
विलास बामणे, कपिल सौदा,शरद बडगे, बद्रीनाथ जटाळ, आदी उपस्थित होते.