बीड, दि. 26 : बागवान समाज पंच कमिटीचे उपाध्यक्ष हाजी वजीर बशीर बागवान यांचे निधन झाले आहे, त्यांच्या पार्थिवावर 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील चंदरशाह बाबा शहेनशहावली कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात येणार आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us