देश विदेश

देश विदेश स्पोर्ट्स

IAS अधिकारी सुहास यथीराज इतिहास रचणार; टोक्योत रविवारी सुवर्णपदक जिंकणार?

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंनी गाजवला. प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताच्या...

देश विदेश स्पोर्ट्स

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे गोल्ड:अवनीनंतर सुमित अंतिलने सुवर्ण जिंकले, भालाफेकमध्ये केला विश्व विक्रम; भारताचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक

भारतीय खेळाडूंनी सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये धडक मारली. नेमबाज अवनी लेखारा नंतर भाला फेकणारा सुमित अंतिलने भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले आहे. त्याने...

देश विदेश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झालं आहे. त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांनी SGPGI मध्ये अखेरचा श्वास...

Uncategorized देश विदेश

अस्तित्वात असलेलं आरक्षण घालण्याचं पाप तुम्ही केलं, जनता तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही, संसदेतून खा. प्रीतमताईंनी महाविकास आघाडी सरकारला लगावले टोले

दिल्ली, दि. 10 (लोकाशा न्यूज) : लोकसभेत 127 व्या घटना दुरुस्तीबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेत राज्याच्या खासदारांनी आपली भूमिका मांडली. खासदार विनायक राऊत यांनी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!