परळी

परळी

पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू,लोकनेत्याच्या कामाची सर्वसामान्यांना आली अशीही प्रचिती !

बीड । दिनांक ०२।भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी एक फोन करताच सिरसाळ्यातील मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या नामांकित हाॅस्पीटलमध्ये लगेच उपचार...

परळी

परळीत नगरपरिषदेच्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !संतप्त नागरिकांनी मांडले पंकजाताई मुंडेंकडे गाऱ्हाणे, नागरिकांचे आरोग्य आणि वन्यजीवांच्या रक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देणार

परळी । दिनांक ३१।नगरपरिषदेच्या गलथान कारभाराने कळस गाठला असून अवैध कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई...

परळी

महिलांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा ― पंकजाताई मुंडे,साई प्रेम फाउंडेशन आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने महिलांची मने जिंकली

परळी/प्रतिनिधीभाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त साई प्रेम फाउंडेशन च्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या...

परळी

परळीत पंकजाताईंचा जनता दरबार, जनतेच्या समस्यांचे केले ‘ऑन द स्पॉट’ निराकरण

परळी, दि. 30 (लोकाशा न्यूज) : मुंडे आणि गर्दी हे नेहमीचेच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनपासून परळीत हे चित्र बघायला मिळते. यश: श्री बंगल्यावर शुक्रवारी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!