बीड

ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी 26 जुनचे आंदोलन यशस्वी करा, परळीतील बैठकीत खासदार प्रीतमताईंच्या सूचना

बीड, दि. 24 : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी २६ जून रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलन संदर्भात बुधवारी परळी येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली...

बीड

पीक कर्ज वाटपास बँका झाल्या गतिमान, कर्जापोटी आतापर्यंत 300 कोटी वाटले, वेळेत टार्गेट पुर्ण करण्यासाठी बँका आणखी गती वाढविणार

बीड, दि.23 (लोकाशा न्यूज) : पीक कर्ज वाटपास बँका अधिक गतिमान झाल्या असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी शेतकर्‍यांना 298 कोटी 57 लाख रूपयांचे...

बीड

आशा स्वयंसेविकांना 1500 तर गट प्रवर्तकांना 1700 रुपयांची वाढ, विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन मिळणार; आशा व गटप्रवर्तकांचा संप यशस्वी, महासंघाच्या रेट्यापुढे सरकार झुकले

बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राज्यातील आशा व गटप्रवर्तक आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून महासंघ आणि कृती समितीच्या नेत्रत्वाखाली संपावर होत्या...

बीड

पोखरी-बाबरवस्ती-हिंदोळे वस्ती रस्त्यावरील पूल बांधकाम करणार- राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधीलिंबागणेश जिल्हा परिषद गटातील पोखरी ते बाबरवस्ती, हिंदोळेवस्ती या रस्त्यावर एक पुलाची तातडीची गरज आहे. या पुलामुळे पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ आणि...

बीड

लग्नासाठी अँटिजेंन, आरटीपीसीआर बंधनकारक ! नवरा, नवरी अन् वर्‍हाडींना टेस्ट करावीच लागणार, अन्यथा गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकार्‍यांनी काढले आदेश

बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. यापूढे...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!