बीड

आता पंकज कुमावत अंबाजोगाईचे नवे अपर पोलिस अधीक्षक, कविता नेरकरांची राज्याच्या सायबर विभागाच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती

आता पंकज कुमावत अंबाजोगाईचेनवे अपर पोलिस अधीक्षककविता नेरकरांची राज्याच्या सायबर विभागाच्या पोलिसअधिक्षकपदी नियुक्तीबीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : सोमवारी...

बीड

कोणतीही निवडणूक लढवण्याचा इरादा नाही – अर्चना कुटे, द कुटे ग्रुपच्या अर्चना कुटेंनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची घेतली भेट, पंकजाताईंसह जिल्हाध्यक्षांची चर्चा करूनच बावनकुळेंनी कुटेंचा भाजपात घेतला प्रवेश

बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : उद्योग क्षेत्रात बीड जिल्ह्याचा लौकीक निर्माण करणारे द कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि सौ. अर्चना कुटे यांनी शुक्रवारी...

बीड

पंकजाताईंमुळे पुन्हा जिल्ह्यातील विकास कामांना मिळाली गती, केज तालुक्यातील देवस्थानच्या विकास कामासाठी 60 लाखाचा निधी मंजूर

केज,दि.11(लोकाशा न्युज):-सरकारमधले पद असो की नसो पंकजाताई मुंडे यांचा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळे पुन्हा पंकजाताईंमुळे बीड...

बीड

पंकज कुमावत यांचा दणका, महालक्ष्मी चौकामध्ये गुटख्यासह एक कोटींचा मुद्देमाल केला जप्त

बीड दि.10 : धुळे-सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौकात सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे कंटेनर पकडले...

बीड

अखेर सुरेश कुटे, अर्चना कुटे भाजपात, नागपूरमध्ये झाला प्रवेश

बीड दि. १० : बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा ‘द कुटे ग्रुप ‘ चे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांचा अखेर भाजपप्रवेश झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!