Author - Lokasha Nitin

बीड

जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा कोरोनाचा द्विशतकपार

जिल्ह्यात मंगळवारी (दि.17) कोरोनाचे 224 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आता आकडा हळुहळु वाढताना दिसत आहे.जिल्ह्यातून गुरूवारी 3424 जणांनी कोरोना...

मुंबई

शिवसेना भवनासमोरच भाजपा-सेना कार्यकर्ते भिडले; काय आहे कारण ?

मुंबई -शिवसेना-भाजपायांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दादरच्याशिवसेनाभवनासमोरचभाजपाआणि सेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत.राम...

महाराष्ट्र

महाआवास अभियानाअंतर्गत 3 लाख 23 हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश

आठ लाख कुटुंबांना विक्रमी वेळेत घरकुले देऊन ग्रामविकास विभागाची कौतुकास्पद कामगिरी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

Uncategorized

जलद लसीकरणासाठी बीड जिल्हा परिषद राबवणार आरोग्य संजीवनी पुरस्कार योजना; ग्रामपंचायतींना मिळणार रोख बक्षिसे आणि विशेष विकास निधी

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

महाराष्ट्र

यापुढे डॉक्टरांवर हल्ले करणार्‍यांवर उपचार नाही; आयएमएचा इशारा

नागपूर- करोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही समाजकंटक डॉक्टरांवरच हल्ला...

देश विदेश

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; ३८ पत्नी विधवा तर ८९ मुलं झाली पोरकी

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे प्रमुख असणारे जिओना चाना यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झालं आहे. न्यूज एजेन्सी ANI नं दिलेल्या माहितीनुसार...

महाराष्ट्र

आषाढी वारी पंढरपूर : मानाच्या 10 पालख्या यंदाही बसने रवाना होणार

सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी मर्यादित स्वरुपात साजरी केली जाणार आहे. यंदाची आषाढी वारी एसटीनेच करण्याची परवानगी राज्य सरकानं दिली आहे. त्यामुळे...

बीड

रस्त्यावरुन जात असलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नेकरून :- कळसंबर येथील आजिनाथ वाघमारे ( वय ३८ ) हे त्यांच्या ऊस लावलेल्या शेतात होते. काही वेळानंतर ते घराकडे जाण्यास निघाले. ते पांदी रस्त्याजवळ...

बीड अंबाजोगाई

अंबेवाडी येथे बालिकेचा विहीरीत पडून मृत्यू

अंमळनेर (लोकाशा न्युज) अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळवंडी जवळ असणाऱ्या अंबेवाडी येथील अंकुश जगताप यांची मुलगी वर्षा जगताप वय 12 वर्षे हि खेळत...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!