Author - Lokasha Nitin

बीड

चिंताजनक! कोरोना बधितांच्या मृत्यू संख्येत वाढ; बीडमध्ये एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू

बीड, दि.8:- मराठवाड्यामध्ये एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असताना बीड जिल्ह्यामध्ये मात्र दुसरी लाट अजूनही कायम आहे. रोज दोनशेच्या पुढे...

बीड क्राईम

वरवटीत दोन गट आमने सामने भिडले एक गंभीर जखमी

सामाईकविहीरीचे विद्युत बिल भरण्याच्या कारणावरुन वरवटीत दोन गट आमने सामने आले. यावेळी झालेल्या हातापायीत एक जण गंभीर जखमी झाला असून गंभीरवर उपचार सुरू...

बीड

एसटीबस-अल्टो कार समोरासमोर धडक; 2 जण गंभीर जखमी

बीड-नांदगाव आगाराच्या परळी-बीड-नांदगाव या एसटी बसला येवल्यातील राजापूर येथे अल्टो कारने समोरासमोर धडक दिल्याने मोठा अपघात झाला. ही बस येवल्याकडून...

बीड राजकारण

झेडपीचा अखर्चित 2 कोटी 21 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मागितला परत

बीड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या कामाचे कार्यारंभ आदेश अद्याप दिलेले नाहीत असा अखर्चित दोन कोटी 21 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने परत मागवलेला आहे...

देश विदेश स्पोर्ट्स

नीरज चोप्राने सोनं लुटलं, भालाफेकीत भारताला सुवर्ण

अ‍ॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले...

क्राईम मराठवाडा

दारू पिऊ देत नाही म्हणून मुलाने आईचा केला खून ; आई, मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी लोणी घटना

परतूर- दारू पिऊ देत नाही म्हणून एका इसमाने आईचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील लोणी येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. रुंदावती यदाजी शिंदे...

बीड

आज कोरोना पॉझिटिव्हचा द्विशतक पार

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज आरोग्य विभागाला 4 हजार 822 संशयितांचे अहवाल प्राप्त...

स्पोर्ट्स

खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधी नाव हटवले, आता मेजर धन्याचंद नावाने दिला जाणार हा पुरस्कार

केंद्र सरकारने शुक्रवारी खेळांशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे...

बीड परळी

पाच दुकानं फोडली, डॉक्टरला चाकूने मारहान करुन लूटले

सिरसाळा, दि. 5 (लोकाशा न्यूज) : सिरसाळ्यासह परिसरातील डिग्रस-पोहनेर रोडवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सिरसाळ्यात पाच दुकाने फोडली तर डिग्रस-पोहनेर...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!