Author - Lokasha Abhijeet

बीड

जिल्ह्यात एकही अवैध धंदा चालता कामा नये, एसपी अविनाश बारगळ यांची ठाणेदारांना तंबी, पदभार स्विकारताच आढावा बैठकीतून ठाणेदारांना केल्या कडक सुचना, तडीपार, एमपीडीए सारख्या कडक कारवया करून गुन्हेगारांची दादागिरी संपविण्याच्याही स्पष्ट सुचना, एसपींच्या सुचनेनंतर ठाणेदार लागले कामाला

बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची नुकतीच बदली झाली आहे, त्यांच्या जागी आता अविनाश बारगळ यांची नियुक्ती केली आहे...

बीड

जिल्ह्यातील 5280 महिला कामगारांची पंचमी सीईओंनी केली गोड, शालेय पोषण आहार कामगारांचे जून आणि जुलै महिण्याचे 2 कोटी 74 लाख रूपयांचे मानधन खात्यात केले वर्ग

बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील 5280 शालेय पोषण आहार कामगारांची पंचमी सीईओ संगितादेवी पाटील यांनी गोड केली आहे. या कामगारांचे जून आणि जुलै...

बीड

2023 च्या कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी कृषी सहाय्यकाकडे भरा संमतीपत्र – धनंजय मुंडे, प्रतिहेक्टरी 5 हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी, आधार संलग्न माहितीसाठी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत देणे आवश्यक

मुंबई (दि. 10) – सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य राज्य शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय...

बीड

अखेर मिलियाच्या लफडेखोर आमेर काझीला बेड्या ठोकल्या, बीड शहर पोलिसांची कारवाई, काझीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

बीड -शहरातील मिलिया शाळेत महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेल्या आमेर काझी याला बीड शहर पोलिसांनी तब्ब्ल आठ महिन्यानंतर...

बीड

ठाकरेंच्या सेनेला बीडमध्ये खिंडार, महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना ठोकला राम राम

बीड प्रतिनिधी – उद्धव ठाकरे च्या शिवसेनेला बीडमध्ये खिंडार पडली असून महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या संगीता चव्हाण आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख...

बीड

माजी आ. ठोंबरे यांच्या पंपावरील ११ लाख ४३ हजार घेऊन मॅनेजर पसार, मॅनेजर आकाश पाखरेवर गुन्हा दाखल

केज, येथील माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या मालकीच्या मस्साजोग (ता. केज) येथील पेट्रोल पंपावरील मॅनेजरने पेट्रोल – डिझेल विक्रीतून आलेली ११ लाख...

बीड

कुटे ग्रुपच्या कंपन्यावर ईडीचे छापेमारी

बीड दि.१० (प्रतिनिधी)- लाखो ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर...

बीड

नूतन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार स्वीकारला

बीड, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक म्हणून आता अविनाश बारगळ यांची नियुक्ती...

बीड

मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीडमध्ये येताच वाहनासमोर शिवसेना जिल्हा प्रमुखांनी फेकल्या सुपाऱ्या, सुपाऱ्या फेकल्याने बीडमध्ये काही काळ तणाव, अंविता हॉटेलला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सचिन पांडकर डीवायएसपी विश्वंभर गोल्डे पोलिसांचा फौजफाटा घेऊन तात्काळ दाखल

बीड | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी बीडमध्ये आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज दुपारी जालना रोडवरील अनविता हॉटेलमध्ये येत...

बीड

जिल्ह्यातील माफियांची मुजोरी वाढली, वाळू माफियांसह जमलेल्या जमावाचा पोलिसांवर हल्ला, तलवाडा ठाण्यात गुन्हा दाखल

बीड, चोरीच्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडुन पोलीस ठाण्यात नेत असतानाच वाळूमाफियांसह जमलेल्या जमावाने पोलिसांना रोखत त्यांच्या अंगावर धावून मारहाण...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!