Author - Lokasha Abhijeet

बीड

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ, धारूर ठाण्यात सैनिकासह सहा जणांवर गुन्हा दाखल

धारूर, दि.2 (लोकाशा न्यूज) : सैन्य दलातील सैनिकाच्या विवाहित पत्नीने पतीसह सासू, सासरा व इतर नातलगांनी पैशाची मागणी करत शारीरिक व मानसिक त्रास...

बीड

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा अतिरिक्त पदभार डॉ. शेख रौफ यांच्याकडे

बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांची सातरा येथे बदली झाली आहे. त्यामुळे अद्याप त्यांच्या जाग्यावर नविन...

परळी

पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू,लोकनेत्याच्या कामाची सर्वसामान्यांना आली अशीही प्रचिती !

बीड । दिनांक ०२।भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी एक फोन करताच सिरसाळ्यातील मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या नामांकित हाॅस्पीटलमध्ये...

मराठवाडा

चार खंडणी बहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Jul 31, 2021 | 0 Comments      बीड / प्रतिनिधीवारंवार माहिती अधिकारात माहिती मागून महिला तलाठ्याला त्रास देणाऱ्या चार खंडणी बहाद्दर...

Uncategorized

बीड जिल्हा भाजपातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य रवाना, व्यापारी बांधवांचे योगदान मोलाचे -राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधीआज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे सांगली जिल्ह्यातील देववाडी येथील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक साहित्यांचा टेंपो...

परळी

पूरग्रस्तांसाठी परळीतून मदतीचे दोन ट्रक कोल्हापूरला रवाना ; पंकजाताई मुंडे यांनी दाखवला झेंडा,पाच हजार कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, दाळीसह अन्नधान्याचे किट

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, भाजपा कार्यकर्ते अन् परळीच्या नागरिकांची एकत्रित मदत

परळी

परळीत नगरपरिषदेच्या कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !संतप्त नागरिकांनी मांडले पंकजाताई मुंडेंकडे गाऱ्हाणे, नागरिकांचे आरोग्य आणि वन्यजीवांच्या रक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देणार

परळी । दिनांक ३१।नगरपरिषदेच्या गलथान कारभाराने कळस गाठला असून अवैध कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव...

गेवराई

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले ; आईवरही शारीरिक अत्याचार ; गेवराईतील संतापजनक घटना

गेवराई ;एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात केला. तसेच तिच्या...

बीड

वैद्यकीय अभ्यासक्रमात ओबीसींना आरक्षण,महाराष्ट्र सरकारच्या अन्यायावर केंद्राचा दिलासा- खा.डॉ.प्रितमताई मुंडे

बीड, दि 30. …. सवंग लोकप्रियता नको असे म्हणत जनहिताचे निर्णयदेखील खुंटीवर टांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कणाहीन धोरणामुळे...

बीड

आता मराठी भाषेतही इंजिनिअरिंगचे शिक्षण,पंतप्रधान मोदींचा निर्णय मराठी भाषिकांसाठी कल्याणकारी -राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी देशातील काही राज्यात इंजिनिअरिंग चा अभ्यासक्रम मराठी बरोबरच इतर पाच प्रादेशिक भाषांमध्ये शिकवण्याचा निर्णय  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!