Author - Lokasha Abhijeet

बीड

बीडचे सुर्यकांत गुळभिले यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर

बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : बीड पोलीस दलातील महिला व बालहक्क विभागात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत तुकाराम गुळभिले यांना यंदाचे...

बीड

धक्कादायक, अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या ‘त्या’ सासूने वंशाच्या दिव्यासाठी आणल्या सहा सुना

बीड, दि.14 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये वंशाच्या दिव्यासाठी आईने तीन मुलांसाठी चक्क सहा सुना करून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे...

Uncategorized

पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा,पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे

परळी ।दिनांक १४।ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी लातूर कडे जाताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यात जागोजागी थांबून परळी...

Uncategorized

पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत उद्या सामुदायिक राष्ट्रगान,वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर पहिल्यांदाच होणार आगळा-वेगळा अन् लक्षवेधी कार्यक्रम ; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

परळी ।दिनांक १४।सर्व सामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी आणि प्रत्येकांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता यावे...

Uncategorized

अंबाजोगाईत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, शहर ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

अंबाजोगाई, दि. 13 (लोकाशा न्यूज) : कामाच्या बहाण्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अंबाजोगाईला आणून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती पीडिता गर्भवती...

Uncategorized

बारा आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम, राज्यपाल स्वतंत्र, राज्यपालांना न्यायालय निर्देश देऊ शकत नाही – उच्च न्यायालय

मुंबई – संविधानानं राज्यपालांना दिलेल्या अधिकारांत आम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. पण सरकार आणि राज्यपालांमध्ये समन्वय असायला हवा. तरच राज्याचा कारभार...

महाराष्ट्र

पंकजाताई मुंडेंच्या प्रमुख उपस्थितीत उद्या लातूरात ओबीसी व भटक्‍या विमुक्‍तांचा महामेळावा

लातूर । दिनांक १३।कायद्यानं मिळालेलं आरक्षण राज्य सरकारच्या दूर्लक्षामुळे रद्द झालं याबाबत ओबीसी इतर मागासवर्गीयात जनजागृती करण्यासाठी आणि हक्काचे...

Uncategorized

आंतरराष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये बीडचा ऐतिहासिक विजय, संचिता विलास पिंगळे यांना मिळाली अबॅकस मास्टर डिग्री

बीड (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरातील अबॅकस स्टडी केंद्राद्वारे...

Uncategorized

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी खा.प्रितमताई मुंडे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटल्या, रेल्वे प्रकल्पातील समस्या सोडविण्याचे अश्विनीकुमार वैष्णव यांनी दिले आश्वासन

दिल्ली । दिनांक १२ ।केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा पदभार सांभाळणारे नवनियुक्त मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी दिल्ली येथे...

बीड

कड्यातील घटना माणूसकीला काळीमा फासणारी, आरोपीला तात्काळ गजाआड करून पीडितेला न्याय द्या, अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांची मागणी

बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. अशा धांदाड विचारांनी आणि बुरसटलेल्या मानसिकतेने...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!