Author - Lokasha Abhijeet

Uncategorized

एसपींच्या विशेष पथकाचा सिंदफणा नदीपात्रात छापा, वाळू माफियांवर केली कारवाई, 54 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 12 आरोपींवर गुन्हा दाखल

बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आहेरचिंचोली गावाजवळ असणार्‍या सिंदफणा नदीपात्रामध्ये वाळू माफियांवर छापा मारला...

Uncategorized

भाजप बीड नगर पालिकेची निवडणूक ताकतीने लढणार, कोणत्याही परिस्थितीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवूच, बीड शहर भाजपाच्या बैठकीत मस्के, तांदळेंनी दिला विश्‍वास

बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : बीड नगर परिषदेच्या बेशीस्त कारभारामुळे बीड शहरातील नागरीक प्रचंड यातना भोगत आहेत. शहराची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते...

Uncategorized

बनावट शिक्का व स्वाक्षरी करून आरटीओ कार्यालयाची फसवणूक; पोलिसात गुन्हा

अंबाजोगाई: बनावट शिक्का व आरटीओंची बनावट स्वाक्षरी तयार करून ट्रान्सफर चे कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध...

Uncategorized

भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी !भगवान बाबांसमोर खा. प्रीतमताई नतमस्तक, सावरगावात जावून मेळाव्याच्या कामाचा ताईंनी घेतला आढावा, मेळाव्यात पंकजाताई काय बोलणार, संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष

आष्टी, दि. 12 (लोकाशा न्यूज) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत भगवान बाबांच्या जन्मगावी मोठ्या उत्साहात दसरा मेळावा साजरा करण्यात येणार आहे. या...

Uncategorized

एकच वादा,अजितदादा! बीडमध्ये केंद्रीय आयकर विभागाचा निषेध, आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली निदर्शने, धाडी थांबवा नाही तर महाराष्ट्रातल्या तरूणांचा संयमाचा बांधा फुटेल -आ.संदिप क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी):- केंद्रीय आयकर विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ बीडच्या...

Uncategorized

ओबीसींच्या विरोधातील षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही – पंकजाताई मुंडेंचा इशारा,आगामी निवडणुकीपूर्वी आरक्षण पूर्ववत करण्याची केली मागणी,औरंगाबादेत पार पडला ओबीसींचा विभागीय जागर मेळावा

औरंगाबाद । दिनांक १२।राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे, त्यामुळे या निवडणुकीत अन्याय झाला, आता तो आगामी निवडणुकीत...

Uncategorized

पंकजाताईच्या उपस्थितीत होणाऱ्या बीड जिल्हा भाजपाच्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा -प्रा देवीदास नागरगोजे

बीड, जिल्ह्यात मागिल महिनाभरात जालेल्या अतिवृष्टीमूळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचढ नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे परंतु...

Uncategorized

जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढवा,सीईओ अजित पवार यांचे आरोग्य विभागाबरोबरच शिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकार्‍यांना आदेश

बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : कोविड 19 मिशन कवच कुंडल अंतर्गत जिल्ह्यात लसीकरणाचे काम गतीने करा, असे आदेश सीईओ अजित पवार यांनी आरोग्य विभागाबरोबरच...

Uncategorized

हे ठाकरेंचे राज्य, शेतकऱ्यांना चिरडणारे लोकशाहीत चिरडतील – कुंडलिक खांडे

लोकाशा न्यूजस्व . बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाज कारण करण्याचे सूत्र आणि आदेश दिले ज्यात शेतकरी हा तडजोड नसणारा मुद्दा होता आणि आहे , शपथ...

Uncategorized

केंद्रात मोघलांचं सरकार, शेतकऱ्यांना चिरडणे केंद्र सरकारला महागात पडेल -आ. संदिप क्षीरसागर, केंद्राला सत्तेची मस्ती – अ‍ॅड प्रज्ञा खोसरे, महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद

बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : केंद्रात मोघलांचं सरकार आहे का असा प्रश्‍न सातत्याने देशातील शेतकर्‍यांना पडत आहे. लखीमपुर-खीरी येथे घडलेल्या घटनेचा...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!