Author - Lokasha Abhijeet

बीड

मस्साजोगचे सरपंच पती संतोष देशमुख यांचे अपहरण ; काही तासाने आढळला मृतदेह ; घातपात झाल्याचा संशय

केज-तालुक्यातील मस्साजोग येथील युवा नेतृत्व व सरपंच पती संतोष देशमुख यांचे काही अज्ञाताने दुपारी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती...

बीड

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या गटनेते पदी झाली निवड, गटनेते पदासाठी पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक आमदारांनी दिले अनुमोदन, उद्या घेणार सीएम पदाची शपथ

मुंबई, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र पर्व सुरु होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज भाजपची...

बीड

एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे बदली

बीड, एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे बदली करण्यात आली आहे, त्यांच्या बदलीचे आदेश 3 डिसेंबर रोजी काढण्यात आले आहेत.गणेश मुंडे एक कर्तव्यदक्ष...

बीड

चारशे कोटीतील घोटाळेबाज फरार चंदूलाल बियाणीने अखेर स्वतः च स्वीकारली न्यायालयासमोर शरणागती

अंबाजोगाई -राजस्थानी मल्टीस्टेट पटसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा अपहार करून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या चंदूलाल बियाणी याने आज अंबाजोगाई...

बीड

बीडमधून पुन्हा संदीप क्षीरसागरच, महायुतीच्या लाटेला रोखत पुन्हा मिळविला विजय

बीड, बीडमधून पुन्हा एकदा आमदारकीची माळ संदीप क्षीरसागर यांच्याच गळ्यात पडली आहे, आ. संदीप भैय्या यांनी बीडमध्ये महायुतीच्या लाटेला रोखत पुन्हा एकदा...

बीड

केजमधून साठे पराभूत, आ. नमिता मुंदडा यांनी पुन्हा मारली विजयाची बाजी

बीड, केज मधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव झाला असून या मतदारसंघातून पुन्हा एकदा आ. नमिता मुंदडा यांनी विजयाची बाजी मारली आहे, त्यांनी...

बीड

19 व्या फेरी अखेर मोहनराव जगताप यांची लीड तुटली, प्रकाश सोळंके 19 मतांनी आघाडीवर

बीड, 19 व्या फेरी अखेर मोहनराव जगताप यांची लीड तुटली असून आ. प्रकाश सोळंके 19 मतांनी आघाडीवर आले आहेत, त्यामुळे माजलगाव मधून नेमका कुणाचा विजय होतो...

बीड

गेवराई विजयसिंह पंडितांनी जिंकली, 42332 मतांची आघाडी घेत मिळविला दणदणीत विजय

बीड, महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी विरोधकांचा धोबीपचाड करत गेवराई विधानसभेत बाजी मारली आहे,42332 मतांची आघाडी घेत त्यांनी दणदणीत विजय मिळवला...

बीड

आष्टीत पुन्हा सुरेश धसच, विजयाचा रथ गतीने धावू लागला, 18 व्या फेरी अखेर 52905 मतांनी आघाडीवर

बीड, आष्टीत पुन्हा सुरेश धसच आमदार होणार असून त्यांच्या विजयाचा रथ गतीने धावू लागला आहे, 18 व्या फेरी अखेर त्यांनी 52905 मतांची आघाडी घेतली आहे, आणखी...

बीड

धनंजय मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब1 लाख 9 हजार 230 ची लीड घेत विजयाकडे वाटचाल

बीड, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे, 18 व्या फेरी अखेर 1 लाख 9 हजार 230 मतांची आघाडी घेत ते विजयाकडे वाटचाल करत आहेत...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!