परळी वैजनाथ ।दिनांक ०६।नगरपरिषदेच्या भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराचे पितळ पहिल्याच पावसात अक्षरशः उघडे पडले. रस्ते व नाल्यांची कामे निकृष्ट झाल्याने...
Author - Lokasha Abhijeet
बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याचा पदभार आतापर्यंत प्रभारी अधिकार्याकडेच होता, श्री...
अंबाजोगाई, दि. 5 (लोकाशा न्यूज) : येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून एकाने पुणे येथे पळवून नेले. दरम्यान, पुण्याला जात नेत असताना...
मुंबई, दि. 6 (लोकाशा न्यूज) : राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात...
बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दिशेने आयोगाने हालचाली सुरु केल्या आहेत. आता राज्यातील जिल्हापरिषद आणि...
बीड । दि. ०१ ।केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले...
बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यातील मोठी ग्रामीण बाजारपेठ असलेल्या नेकनूर येथील कुटीर रुग्णालयाच्या 14 कोटी 83 लाख रुपयांचा नवीन इमारतीसाठी...
मुंबई, भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत, यासंदर्भातराजभवणावर देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे, रात्री साडे 7 वाजता...
मुंबई, दि. 29 : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली. लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला...
केज, दि. 28 (लोकाशा न्यूज) : येथील नगरसेविकेच्या पती विरोधात तालुक्यातील एका महिलेने बालात्काराची तक्रार दिली असून त्यावरून केज पोलीसात गुन्हा दाखल...











