Author - Lokasha Abhijeet

सेवानिवृत्त शिक्षकाकडून 90 हजार रुपये घेतांना माध्यमिकच्या वरिष्ठ लिपिकास पकडले
बीड

सेवानिवृत्त शिक्षकाकडून 90 हजार रुपये घेतांना माध्यमिकच्या वरिष्ठ लिपिकास पकडले

बीड ः सेवानिवृत्त शिक्षकाच्या कामासाठी 90 हजाराच्या लाचेप्रकरणी माध्यमिक शिक्षक विभागाच्या वरिष्ठ लिपिकास (कुडके) बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. सदर...

बीड

गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची ना. पंकजाताई मुंडेंनी घेतली भेट, उत्तम कामगिरीसाठी दोन्ही नेत्यांनी ना. पंकजाताईंना दिले भरभरून आशीर्वाद

मुंबई।दिनांक ०६।केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची आज नवी दिल्लीत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन...

बीड

ना. पंकजाताई मुंडेंनी नवी दिल्लीत घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट, महाराष्ट्रातील सर्व विषयांवर संपूर्ण सहकार्य करण्याचा पर्यावरण मंत्र्यांनी दिला शब्द

मुंबई।दिनांक ०६।राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यावरण मंत्री...

बीड

लोकनेत्या ना. पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हयात भाजप सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद – शंकर देशमुख, महिलांचा प्रचंड प्रतिसाद ; ना. पंकजाताईंवर व्यक्त केला विश्वास

बीड ।दिनांक ०५।लोकनेत्या तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजप सदस्य...

बीड

संतोष देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून ठोकल्या बेड्या, पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वामद्ये कारवाई

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याच्या देखील स्थानिक गुन्हे शाखा...

बीड

बीड पोलिसांची मोठी कारवाई, अखेर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक

बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर आंधळे नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे...

बीड

गणेश मुंडे यांच्या नेतृत्वात धडाकेबाज कारवाई, गुटका असणारा आयशर टेम्पो गेवराई महामार्ग पोलिसांनी पकडला

गुटका असणारा आयशर टेम्पो गेवराई महामार्ग पोलिसांनी पकडला आहे त्यात किती गुटखा आहे याची खातरजमा करणे साठी पोलीस स्टेशन गेवराई येथे cctv मधे आयशर व...

बीड

वाळू माफियांशी लागेबांधे असणाऱ्या चकलांबा पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी, पोलीस अधीक्षकांची कारवाई, तीन ठाण्यातील कर्मचारी रडारवर

राक्षसभुवन दि लोकाशा न्युज: पोलीस अधिक्षक नवनीत काँमत यांनी जिल्हाभरातील अवैध धंद्यांविरूध्द मोहिम हाती घेतली आहे. वाळु माफियांशी लागेबांधे असणाऱ्या...

बीड

पोलिस अधिक्षकांचा दणका, पिस्तुलासह फोटो टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

परळी / प्रतिनिधी परळी शहरात परवानाधारक आणि अनधिकृत पिस्तुल बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून सामाजिक शांतता भंग करत मा.जिल्हाधिकारी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!