Author - Lokasha Abhijeet

Uncategorized

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे, 29 मार्च : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती...

Uncategorized

पाटोदा नगर पंचायतच्या तत्कालीन कार्यालयीन अधिक्षकाला अटक

पाटोदा: शहरातील पुल कम बंधाऱ्याच्या कथीत बनावट तांत्रिक मान्यता प्रकरणात पोलीसांनी अखेर पाटोदा नगरपंचायतच्या तत्कालीन कार्यालयीन अधिक्षकास अटक केली...

Uncategorized

परळीतून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवले ;
ग्रामीण पोलिसांनी जालनाच्या तिघा आरोपींच्या मुसक्या आवळीत केले जेरबंद

परळी वैजनाथ दि २८ (लोकाशा न्युज) :- परळी तालुक्यातील कन्हेरवाडी या ठिकाणच्या एका अल्पवयीन मुलीस जालनाच्या तिघा आरोपींनी फुस लावून पळवुन‌ नेल्याची...

Uncategorized

मराठा समाजातील मुलांच्या लग्नासाठी समाज एकवटला, बीडच्या मराठा वधू वर सूचक मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, एक दिवस मुलांसाठी मुलांच्या भविष्यासाठी

बीड : सर्व समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाल्यामुळे मुलांच्या विवाह साठी विविध समस्यांचा पालकांना सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींच्या...

Uncategorized

माजलगावमध्ये विवाहितेचा खून, पती, सासू, दिरासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माजलगाव-शहरातील फुले नगर येथील विवाहितेला चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी पती...

Uncategorized

रस्त्याचे काम करू देण्यासाठी मागितली पाच लाखांची खंडणी, चार जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल

2 minutes अंबाजोगाई – रस्त्याचे काम करायचे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुला आणि तुझ्या मालकाला मुकुंदराजच्या दरीत टाकण्याची...

Uncategorized

परळीच्या रेल्वे उडान पुलावरील ‘तो’ अपघात नव्हे खुनच ; संभाजीनगर पोलिसांनी एक तासांतच आरोपीचा छडा लावीत मुसक्या आवळल्या

परळी वैजनाथ दि २६ (लोकाशा न्युज) :- परळीच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उडान पुलावर काल दुपारी झालेल्या अपघाताच्या घटनेत एका तरुणाचा जागेवरच...

Uncategorized

केजमध्ये दोन गटात वाद; अफवांवर विश्वास ठेवू नका- एसपी ठाकूर, सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

.केज/प्रतिनिधी- दि. 23 मार्च गुरुवार रोजी रात्री 11.30 वा. च्या दरम्यान केज शहरातील लोंढे गल्ली परिसरामध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन दोन गट...

Uncategorized

जनसेवक! जयसिंह भैय्यानी अपघातग्रस्ताचे वाचवले प्राण

बीड वरूण वडवणी कडे येत असताना गोरक्षनाथ टेकडी जवळ उस्मान सय्यद रा पोखरी याचा अपघात झाला त्याच वेळी मा जयसिंह भैय्या सोळके हे माजलगाव कडे जात होते...

Uncategorized

वर्षभरात उभा राहणार जिल्हाधिकाऱ्यांचे नवे निवासस्थान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले भूमिपूजन

बीड- बीडच्या जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवासस्थान नव्याने बांधण्यात येणार आहे.यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!