Author - Lokasha Abhijeet

बीड

बालविवाह कराल तर गुन्हे दाखल होणारच, जिल्हाधिकार्‍यांचा ईशारा, बालविवाह रोखण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, शासनाच्या कल्याणकारी योजना कलेक्टर, सीईओ गतीने पोहचवू लागले जनतेपर्यंत

शिरूर कासार, दि. 20 (लोकाशा न्यूज) : शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात. ते बालविवाह होऊ नयेत यासाठी सरपंचांनी...

बीड

नरेंद्र मोदी हे लोककल्याणकारी योजना अंमलात आणणारे प्रधानमंत्री : खा. प्रितमताई मुंडे, महाजनसंपर्क अभियान अंतर्गत धारूरला लाभार्थी संमेलनासह विविध उपक्रम संपन्न

धारूर । दि . २० ।मागील नऊ वर्षाच्या काळात देशातील सर्वसामान्य गरिबांच्या हितासाठी अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. गरजू आणि निराधार लोकांचा...

बीड

पंकजाताई मुंडे यांचे परळीत ‘हर घर संपर्क’ अभियान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी मिस्ड काॅल करण्याची राबविली मोहिम, सर्व सामान्य नागरिक ते छोटया दुकानादारापर्यंत मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी वैजनाथ ।दिनांक २०।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजपच्या वतीनं आजपासून “संपर्क से समर्थन” अभियान राबविण्यात येत आहे...

बीड

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 195 कोटींवर बोळवण, सततच्या पावसाचे मागितले चारशे कोटी मात्र सरकारने दिले १९५ कोटी

बीड दि. २० (प्रतिनिधी ) : सततच्या पावसामुळे झालेले नुकसान अतिवृष्टीचे नुकसान गृहीत धरून त्यासाठी आपत्ती प्रतिसाद निदीहीच्या सुधारित दराप्रमाणे निधी...

बीड

आनाथ कुटुंबीयांना ऐश्वर्याताई जयसिंह सोळंके यांनी दिला आधार, कानिफनाथ संस्थेकडून आनाथ कुटुंबाला आर्थिक मदत

वडवणी : सतत सामाजिक कार्यकर्त्या आग्रेसर आसणार्‍या कानिफनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ.ऐश्वर्याताई जयसिंह भैय्या सोळंके यांनी वडवणी...

बीड

खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या परळीत योग शिबिर, महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे – भाजपा महिला मोर्चाचं आवाहन

परळी । दि. २० ।भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोदी@9 महाजनसंपर्क अभियान या उपक्रमाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परळी...

बीड

एमपीएससीत टॉपर ठरलेल्या दर्शना पवारचा खूनच ! पोस्ट मार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती झाली उघड

पुणे | राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ परिसरात दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात तिच्या...

बीड

जयभवानीच्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित तर व्हा. चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर, साखरे सोबतच उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित करणार – अमरसिंह पंडित

गेवराई दि. २० (प्रतिनिधी) जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अमरसिंह पंडित यांची तर व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड...

बीड

दहा हजारांची लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले, धाराशिव एसीबीची वडवणीत कारवाई

वडवणी – एनसी निकाली काढण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना वडवणी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला धाराशिव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका...

बीड

बीडमधील मटका बुक्कींवर एसपींच्या पथकाची छापेमारी, मटका घेणार्‍या नितीन खोड, संतोष भिलारेसह 14 जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : बीडमधील दोन ठिकाणच्या मटका बुक्यांवर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाने छापेमारी करून 12 जुगार्‍यांना रंगेहाथ...

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!