बीड

..हे तर सरकारला अन् नेत्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान ! लक्षात ठेवा, महाराष्ट्र सरकार न घाबरता शेवटपर्यंत लढणार्‍यांपैकी आहे – अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी सीबीआय मार्फत छापे टाकण्यात आले, केंद्रीय कमीट्यामार्फत चौकशी करण्यात आली, कुठल्याच चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही, फक्त राज्याला व नेत्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरू कारताय, पण महाराष्ट्र सरकार न घाबरता शेवटपर्यंत लढणार्‍या पैकी आहे, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे यांनी विरोधकांना केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!