बीड, केंद्रातून राज्यासाठी आलेल्या 2 लाख लसीपैकी बीडच्या वाटणीला केवळ 20 लसी हे निषेधार्ह आहे. हा असमतोल आपणच दूर करावा, @CMOMaharashtra @rajeshtope11
कारण माफियाची पाठराखण करणाऱ्या बीडच्या मंत्र्यांकडून जिल्हा काही अपेक्षा ठेवू शकत नाही, असा घणाघात खा. प्रीतमताई मुंडे यांनी पालकमंत्रि धंनजय मुंडे यांच्यावर केला आहे.