बीड

26 मार्चच्या मध्यरात्रीपासून दि. 4 एप्रिलपर्यंत असे दहा दिवसाचे लॉकडाऊन

बीड, दि. 24 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉकडाऊन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या प्रमुखांची या संदर्भात चर्चा झाली असून दि.26 मार्चच्या मध्यरात्रीपासून दि. 4 एप्रिलपर्यंत असे दहा दिवसाचे लॉकडाऊन करण्याचे नियोजन करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बुधवारी दि.24 मार्च रोजी पत्रकार परिषदेत लॉकडाऊनची घोषणा केली.

सार्वजनिक खाजगी क्रिडांगणे मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपुर्णत बंद राहतील तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning Walk व Evening Walk प्रतिबंधीत राहील उपहारगृह, सर्व अनुज्ञप्या, रेस्टॉरेंट, लॉज, हॉटेल्स, मॉल बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील (काविड संक्रमित रुग्णांसाठी व इतर रुग्णांसाठी जेवण, नाष्टा, चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्व परवानगी दिलेले वगळून)

  • सर्व केशक्तनालय/ सलून/व्यूटी पार्लर दुकाने संपूर्णत बद राहतील.
  • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत बंद राहतील
  • सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाको व चार चाकी संपूर्णत बंद राहनील तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकिय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. सोबत ओळखपत्र/पुर्व परवानगी/वैद्यकिय कारण असेल तर त्यासंबंधीचा पुरावा
  • सार्वजनिक व खाजगी बस सेवा,ट्रक,टेम्पो, ट्रेलर ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील तथापि कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायत चे पोलीस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तू यांचा पुरवठा करणारी पुर्व परवानगी असलेले घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहेत
  • सर्व प्रकारचे बांधकाम/ स्ट्रव निची कामे संपूर्णत बंद राहतील तथापि शासकीय वांधकामे चालू राहतील ठिकाणी कम करणा-या कामगार याना संबंधित शाखा अभियंता यांनी तात्पुरते पास उपलब्ध देण बंधनकार असेल
  • सर्व चित्रपगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक उद्योग, नाट्यगृह, प्रेक्षागृह संपूर्णत बंद राहतील
  • मंगल कार्यालय, हॉल, लान समारंभ स्वागत समारंभ संपूर्णत बंद राहतील
  • सामाजिक, राजकीय क्रिडा मनोरजन सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील
  • धार्मिक स्थळ/सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णत: बंद राहतील
  • बीड जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये संपूर्णतः बंद राहतील परंतु ३१ मार्च २०२१ अखेरीस ताळमेळ. बँकेत चलन भरण्याची कामे करण्यास परवानगी असेल (दुकानाचे शटर बंद करून आत कलोजिंगचे
  • कामे करण्यास जास्तीत जास्त तीन व्यक्तीस परवानगी असेल
  • “परिशिष्ठ-ब”सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी ०७: ০० ते ०९: ०० वाजेपर्वत सुरु राहतील किरकोळ विक्रेत्यांना ०७: ०० ते ०९ :०० या वेळेतच केवळ दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील
  • दुध विक्री व वितरण सकाळी १०: ०० वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील तथापि दूध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल. त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील संबंधित दूध विक्रेता व वितरक यांनी अन्टीजन आस्टीपीसीआर केलेली असणे बंधनकारक असेल
  • भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी ०७.०० ते १०:०० या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता मास्क लावून गल्लोगल्ली फिरुन सकाळी ०७:०० ते १२:०० या वेळेतच विक्री करतील
  • सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही. अन्यथा संबंधित व्यक्ती अथवा संस्था कारवाईस पात्र राहील
  • ऑनलाईन ओपध वितरण सेवा व दवाखान्याशी संलग्न असलेली सर्व दुकाने दिनांक ०४एप्रिल २०२१पर्यंत २४ तास सुरु ठेवता येतील

सर्व मा. न्यायालये व राज्य शासनाचे केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम स्थानिक संस्थेची कार्यालये राष्ट्रीयकृत बैंका शासन निर्देशानुसार ५० टक्के उपस्थिती मर्यदिनुसार सुरु ठेवता येतील शक्य असल्यास Work From Home चा पर्याय वापरण्यात यावा शासकीय कर्मचा यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही, तथापि स्वत च ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकार असेल

बीड शहरातील पोलीस पेट्रोल पप, नगर रोड, बीड, साई पेट्रोल पप, बाशी रोड, बीड हा पेट्रोल पंप २४ तास चालू राहील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी एकच पेट्रोल पंप २४ तास चालू ठेवणे बाबत संबंधित तहसिलदार यांनी त्यांचे स्तरावरून निर्णय घ्यावा. सदर ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील उदा पोलीस, आरोग्य व इतर शासकीय विभागांची बाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने, अत्यावश्यक सेवा पुरविणारे खाजगी आस्थापनाचे उदा घरगुती गैस वितरक, पिण्याचे पाणी पुरविणारे वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्यात यावा

एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार सुरु राहील कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक असेल

दैनिक वर्तनामपत्रे, नियतकालीक यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल प्रिटमिडीया यांची कार्यालय शासकीय निमयानुसार सुर राहतील वर्तमानत्रपाचे वितरण सकाळी ०६: ०० त ०९: ०० या वेळेमध्येच अनुज्ञेय राहील.

संस्थात्मक अलगीकरण विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता शासनाने ताब्यात घेतलेल्या व

मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती विहीत निबंध व नियमानुसार सुरु राहतील. ২, संपूर्ण बीड जिल्ह्यातील मा. न्यायालयाचे न्यायीक अधिकारी कर्मचारी, वकील, शासकीय राज्य/केंद्र | शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, फार्मा व औषधी संबंधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे, खते, गॅस वितरण, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पुर्वपावसाळी व पावसाळ्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे व वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, नगरपरिषद/ नगरपंचायत चे कर्मचारी. पोलीस विभागाचे कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचा तसे कन्टेर शोन करी युक कर्मचागो

यांनाच चार चाको दुचाकी (स्वतःकरीता फक्त) वाहन परफास परवानगः राहोन या सर्व कर्मचारी अधिकारी यांनी स्वतचे कार्यालयाचे ओळखपत्र गच शासकीय कर्मचारी सोहन इतरानो स्वत चे आधार कार्ड सावत ठेवावे बाहन फकत शासकीय कामासाठी अथवा कामाय जवाबदारीनुसार

व शासकीय अथवा संस्थने दिलेल्या वेळेतच वापरता यईल

औषध व अन्न उत्पादन संलग्न प्रक्रीया आणि निर्यात उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू

राहतील

माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी Work From Home चा पयाय वापराया सर्व वैद्यकिय व्यवसायीक, परिचारोका पैरामेडिकल कर्मचारियों, सफाई कर्मचारी थे अम्बुलन् यंना
जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी परवानगी असल

वृध्द व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या मेवा सुर राहतील

अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल

शतीच्या मशागतीसाठी असेल

मग्रारोहयोची कामे सुरु राहतील कामाच्या ठिकाणी शारिरिक अंतर पाळणे बंधनकारक आहे

स्वस्त धान्य दुकाने १२ ०० वाजेपर्यंत चालू राहतील त्यादरम्यान शारिरिक अंतर पाळणे, मास्कचा वापर

करणे बंधनकारक असेल

या आदेशापूर्वी बाहेरगावी/परराज्य /देशात जाण्यासाठी रेल्वे विमानाचे तिकीट बुकींग केले असेल, त्यांना रस्ता प्रवासास परवानगी असेल सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्यक आहे

अत्यावश्यक सेवेशी निगडीत असलेले कारखाने/उद्योग कामाच्या ठिकाणी मजुरांच्या राहण्याची व

जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील पाणी पुरवठा (जार, टैंकर) दुपारी १२:०० वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

ईंटरनेटसारख्या संपर्क साधनांसंबंधी (बैंकींग, पोस्ट, एलआयसी, व इतर महत्वाच्या शासकीय कार्यालय

व इतर आस्थापना यांना) सेवा पुरविणा-या संस्थांना त्यांच्या आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु ठेवता येतील

सर्व ऑनलाईन सेवा पुरविणारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुर राहतील

त्यादरम्यान सामाजिक अंतर व मास्क वापरणे बंधनकारक राहील.

अत्यावश्यक सेवेतील संस्था, घरगुती गैंस वितरक यांना देनिक व्यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्यवहारासाठी बके ये ना करणेसाठी व व्यवहार करणेसाठी परवानगी पेन किताल

व्यवहारासाठी ये जा करणा या रक्तीस संस्थेचा गणवेश अध्या ओठखपत्र किवा आवश्यकतेनुसार दोन्ही बाबी बंधनकारक राहताल

जी व्यक्ती लसीकरण व अॅन्टीनन आरटीपीसीआर तपासणी करण्यासाठी जाणा आहे अशा

व्यक्तीजवळ जर आरोग्य विभाग यांचे पत्र किवा लसीकरण व अंन्टोजन आरटीपीस आर तपासणी

बाबत एसएमएस (मंसज) प्राप्त असले त्यास मुभा असेल.

इतर जिल्ह्यात जाणा या वाहनांना प्रवेश अनुज्ञेय राहील.

जड वाहतुकीस जिल्ह्यातून परवागनी असेल

बाहेरच्या जिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तीने अन्टीजन/आरटीपीसी आर तपासणी कलेले असणे बंधनकारक असेल अशा कोणत्याही व्यक्तीस अन्टोजन आरटीपीसीआर तपासणी न करता प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही

त्यानुसार सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदरील आदेशाचे काटेकोर पालन करावे आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीविरुध्द दंडात्मक तसेच कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!