सब चंगा नही है
हेरली डेव्हिडसन ने गाशा गुंडाळला
प्रतिनिधी
एकीकडे देशात आलबेल असल्याचे नरेंद्र मोदी म्हणत असले तरी देशातून एक एक उद्योग काढता पाय घेत असल्याचे समोर येत आहे . हेरली डेव्हिडसन नावाच्या कंपनीने भारतातील आपले काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे .
अमेरिकेतील या बाईक कंपनीने कळवले आहे कि त्यांनी भारतात साडे सात कोटी डॉलर रुपयाची गुंतवणूक केली होती जे काढून घेत आहेत . घोषणा केल्या नंतर एक महिन्यात अमिरिकेत आपला उद्योग घेऊन जात असल्याचे म्हटले आहे .कंपनीने म्हटले आहे की आता २०२० मध्ये सुमारे१ ९ दशलक्ष डॉलर्सच्या पुनर्रचनेच्या खर्चाची अपेक्षा आहे आणि यामध्ये भारतातील सुमारे ७० कर्मचार्यांची कर्मचार्यांची कपातही समाविष्ट होईल, जिथे वार्षिक विक्रीचे प्रमाण कंपनीच्या एकूण ५ टक्के पेक्षा कमी आहे.