बीड

एक डिसेंबर रोजी बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होणार जाहिर सभा, ना. पंकजाताईंची राहणार प्रमुख उपस्थिती


बीड, येत्या दोन डिसेंबर रोजी नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता बीडला सभेसाठी येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे त्यानुसार येत्या एक डिसेंबर रोजी ते बीडमध्ये सकाळी 11 वाजता जाहीर सभा घेणार आहेत यावेळी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या भाजपचे आमदार पदाधिकाऱ्यांची तसेच नगर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांची उपस्थिती राहणार आहे. तरी या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!