बीड

वाल्मीक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

बीड: संतोष देशमुख हत्याकांड सध्या राज्यवर्ग असते यातच संतोष देशमुख यांची आज बीड न्यायालयात सुनावणी होती यामध्ये वाल्मीक करा यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने ठोकली आहे यात आता वाल्मीक कराड याला न्यायालयीन कोठडीनंतर वैद्यकीय तपासणी करून न्यायालयीन कोठडीत पाठवणारा मात्र यात वाल्मीक कराड याला बीडचा कारागृहात ठेवणार की लातूरच्या हा सध्या प्रश्नचिन्ह आहे मागील सुनावणीच्या वेळेला वाल्मीक कराड यांचे समर्थ आणि विरोधक न्यायालयातच भिडलेले पाहायला मिळाले. यामुळे यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्स नुसार न्यायालयीन कामकाज चाललं या पद्धतीने कामकाज जरी असलं तरी बीडच्या न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला मात्र अखेर आजच्या न्यायालयाने वाल्मीक कराडला 14 दिवसाची न्यायालयीन कोटी ठोकावली आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!