बीड, केज मधून शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव झाला असून या मतदारसंघातून पुन्हा एकदा आ. नमिता मुंदडा यांनी विजयाची बाजी मारली आहे, त्यांनी 2809 मतांची आघाडी घेत साठेंचा पराभव केला आहे. याबद्दल नमिता मुंदडा यांचे अभिनंदन केले जात आहे.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us