बीड

यंदा कमळालाच मतदान करायचं;जीवाचं रान करू पण ‘आण्णाला’ आमदारच करू, शेतकरी,गोरगरीब, दिनदलित, वंचित, भटक्या समाजातील जनतेचा निर्धार

 आष्टी: प्रतिनिधी 

राजकारण करताना मनात कसलाच द्वेष न ठेवता विकास कामाला प्राधान्य देऊन सर्व सामान्य माणूस कसा समाधानी राहिल यासाठी स्वतःच्या जीवाचा विचार न करता जनसामान्यांच्या कामाला महत्त्व देण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या आमदार करण्यासाठी जीवाचे रान करू पण यंदा कमळालाच मतदान करू असा निर्धार सर्व सामान्य जनतेने केला आहे.
२३१ आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी,शिवसेना,रिपाई, (आठवले गट) व मित्र पक्षाचे कमळ चिन्हाचे अधिकृत उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत आहे.अनुक्रमांक ३ कमळ चिन्हासमोरील बटन दाबून यंदा कसलाच विचार न करता सुरेश धस यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार जनतेने केला आहे.गावोगाव, वाडी,वस्ती, तांड्यावर सध्या सुरेश धस याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.कामाचा माणूस म्हणून लोक पसंती देत आहे.त्याच बरोबर
यंदा कमळालाच मतदान करायचं;जीवाचं रान करू पण ‘आण्णाला’ आमदारच करू! असा निर्धार शेतकरी,गोरगरीब, दिनदलित, वंचित, भटक्या समाजातील जनतेने केला आहे.सुरेश धस मतदारसंघातील कोणत्याही गावात गेले कि मोठ्या प्रमाणावर लोकांचा घोळका भोवती जमा होतो.काॅर्नर बैठकांना देखील मोठी गर्दी होत आहे. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व विकासाला आणखी चालना मिळण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी अनुक्रम ३ समोरील कमळ चिन्हाचे बटन दाबून प्रचंड मताने (आण्णा)विजयी होणार यात आता तिळमात्र शंका नसल्याचे बोलले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!