बीड

गेवराईत पंडितांची घडी बसली, विजयसिंह पंडित यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर


गेवराई, दि. 27 (लोकाशा न्यूज) : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेवराई विधानसभेची उमेदवारी विजयराजे पंडित यांना जाहीर झाली आहे. त्यामुळे आता गेवराईत पंडितांची खर्‍या अर्थाने घडीच बसणार आहे. अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेवराईत आनंद उत्सव साजरा केला जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!
Join WhatsApp Group