जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी आज चौसाळा आणि लगतच्या आपल्या दौऱ्यात काही खत आणि बियाणे दुकानाना भेट deu5pahnu केली. खत आणि बियाणे योग्य दराने विक्री होत असल्याबद्दल ही तपासणी होती.
त्यांनी या भेटीदरम्यान शेततळ्यांची देखील पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेऊरकर यावेळी या दौऱ्यात सोबत होते.