बीड

वाळू माफियांना पोलिस अधीक्षकांच्या पथकाचा दणका, गंगा पात्रात छापा, एक ते दीड कोटींचा मुद्देमाल जप्त


बीड, मा sp साहेब पथकाची गंगा पात्रात वाळू काढत असताना छापा 6 ट्रॅक्टर 7 केन्या, 4 मोटार सायकल 4 आरोपी 250 ते 300 ब्रास वाळू साठा असे अंदाजे 1 ते दीड कोटी चा मुद्देमाल जप्त, कारवाई चालू आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!