मंजरथःमाजलगाव तालुक्या पासुन अावघ्या 11कीमी अंतरावर असलेले मंजरथ हे ऐतिहासिन धार्मिक स्थळ अासुन धार्मिक विधिसाठी प्रशिद्द अाहे पण येथील मुख्य रस्त्यामुळे मंजरथ गावातील नागरिक वैतागले अाहेत कारण ह्या रस्त्याचा प्रवास म्हणजे झाडावरील वटवाघुळ पक्षासारखा अाहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता काही कळेना नाकरीक अापला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत अाहे त्यामुळे बस सेवाही बंद झालेली होती पण बळच ऐखादी गाडी सोडल्या जाते माञ गावकर्यांनी गोदापाञात उपोशन करुनही जि.प बांधकाम उपविभागाचे मुटकुळे यांनि उपोशन करत्यांना दिलेल्या 15 दिवसांच्या अाश्वासनाचा विसर पडला अाहे त्यामुळे मंजरथ ग्रांमस्थ अाता थेट शोलै टाईल टावरवर चढण्याची वेळ मंजरथ ग्रामस्थावर अाली अाहे
या विषई अाधिक माहिती अाशी कि माजलगाव तालुक्यापासुन 11किलोमीटर गोदावरी नदितिरावर बसलेल्या मंजरथची लोकसंख्या 4000 अाहे हे ऐतिहासिक वास्तु व धार्मिक विधि साठि गावाला तिर्थ क्षेञाचा दर्जा प्राप्त अाहे दक्षिन प्रयाग लक्ष्मी ञिविकराम मंदिर गोदावरी घाटासह लहान.मोठि जवळपास 40मंदिरे येथे अाहेत गोदावरी सिदंफना व गुफित सरस्वती व येथे ञिवेरी संगम अाहे पन ईथे येण्यासाठी रस्ताच नसल्याने गावकर्यांचे व भाविकांना तान सहन करावा लागत अाहे या साठी मंजरथ ग्रामंस्थानी गोदावरी पाण्यावर उपोशनही केले होते पण यांचा काहिही ऊपोयोग झाला नाही फक्त उपअभियंता मुटकुळे सांहेबानी 15दिवसांचे लेकी अाश्वासनच दिले होते माञ अाता नागरिकांच्या मनात चिड नर्मान झालेली अाहे अाता गावकरी याचा राग म्हणात धरुन थेट शोले टाईल अांदोलनाचा मार्ग निवडुन थेट टावरवर चढले अाहेत या ठिकाणी उपस्थित विशाल खुने भालचंद्र चुंबळे संतोष खुने अनिल पर्हाड शेख नशिर भिमराव कदम मंजरथ ते माजलगाव मुख्यरस्ता दूरुस्तीसाठी अाम्हि वोळोवळी अंदोलन अत्म दहन जल समधी यासारखी तीव्र अांदोलन क़ेली पंरंतु गेड्याच्या कातडिचे शासन झोफेच सोग घेतलेले प्रश्सासन या कडे जाणिव पुर्वक लक्ष्श देत नाहीत त्यामुळे हा रस्ता तात्काळ दूरुस्त न केल्यामुवै अाज अाम्ही शोले टाईल अंदोलन करुन झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही
पँथर भिमराव कदम