बीड

कोरोना काळातही नरेंद्र मोदींकडून सर्व क्षेत्राला न्याय; बीडमध्ये जिल्हा भाजपने फटाके वाजवून साजरा केला आनंद


बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना संकट काळात ही सर्व क्षेत्राला न्याय दिला. आत्मनिर्भर व सक्षम राष्ट्र निर्माण करणारा अर्थ संकल्प सादर केला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के_ यांनी सोमवारी संघर्षयोध्दा भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हा सचिव राजेंद्र बांगर,दलित आघाडीचे नेते अजय सवाई, विलास बामणे, दिपक थोरात, महेश सावंत, संभाजी सुर्वे, नरेश पवार, उध्दव आरे, स्वप्नील शिंदे, बद्रीनाथ जठाळ,घोलप मामा,रवींद्र कळसाने. दिलीप डोंगर. आदि कार्यकर्ते सहभागी होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!