बीड

चंपावती हार्डवेअरच्या गोदामात केमिकलचा मोठा स्फोट; एक ठार दोघे जखमी

बीड. दि.17: बीड शहरातील जिजामाता चौक परिसरातील महालक्ष्मी रुग्णालयाच्या शेजारील चंपावती हार्डवेअर यांचे गोदामात केमिकल मोठा स्फोट झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि. रवी सानप यांच्यासह आदींनी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!