महाराष्ट्र

पंकजाताई झाल्या होम आयसोलेट


बीड, दि. 1 : सर्दी, खोकला आणि ताप असल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ह्या होम आयसोलेट झाल्या आहेत, त्यांनी यांसार्भात एक ट्विट केले आहे, ” पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीशजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे, मला सर्दी, खोकला आणि ताप आहे, त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून isolate झाले आहे, अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी, असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!