आष्टी बीड

बिबट्याचा धुमाकूळ सुरूच; बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, दिवसभरातील दुसरी घटना

आष्टी, दि.29 (लोकाशा न्युज) ः सुरेखा नीलकंठ भोसले (बळे) या महिलेवर पारगाव (जोगेश्वरी ता.आष्टी) येथे बिबट्याचा हल्ला केल्यामुळे महिला जागीच ठार झााली. यावेळी महिलेचा पती पाठलाग करताना बेशुद्ध पडला. रविवारी दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. सकाळी याच परिसरात घडलेल्या घटनेच एक वृध्द महिला जखमी झालेली आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुसरी घटना घडली. घरी येण्यास उशीर झाल्यामुळे घरच्यांनी शोध सुरू घेतल्यावर घटना उघडकीस आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!