बीड

30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, गणेश गावडे पाटील आता ठाणे शहर मुख्यालय 2 चे पोलीस उपायुक्त


बीड, दि. 29 : पोलीस खात्यातील 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये बीडला यापूर्वी पोलीस उपअधीक्षक व सध्या औरंगाबाद ग्रामीण याठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे गणेश गावडे पाटील यांची ठाणे शहर (मुख्यालय 2) याठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!