महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार ? ; आज दुपारी 1 वाजता साधणार जनतेशी संवाद

मुंबई, दि. १३ (लोकाशा न्यूज) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, सध्या गाजत असलेलं कंगना प्रकरण आणि त्यावरुन सुरु असलेलं राजकारण तसंच मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!