बीड, दि. 9 : बुधवारी रात्री जिल्हा आरोग्य विभागास 818 जणांचा रिर्पोट प्राप्त झाला, यामध्ये 166 जणांचा रिर्पोट पॉझिटीव्ह तर 652 जणांचा रिर्पोट निर्गेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये अंबाजोगाई 28, आष्टी 23, बीड 21, धारूर 10, गेवराई सात, केज 10, माजलगाव 32, परळी 24, पाटोदा 3, शिरूर कासार 3 आणि वडवणीतील सहा जणांचा समावेश आहे.















