महाराष्ट्र

४५ हजार डॉक्टरांचा राज्य सरकारविरोधात ‘एल्गार’; १४ दिवस होणार ‘सेल्फ क्वारंटाईन’

पुणे : कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने आणि आरोग्य सचिवांपासून सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘आयएमए’च्या आणि इतर सर्व खाजगी डॉक्टरांवर सतत अन्याय केला आहे. परंतु, आता महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे स्वत:ला ‘सेल्फ क्वारंटाइन’ करून घेतले आहे, त्याप्रमाणे डॉक्टरसुध्दा सामुदायिकरित्या ‘सेल्फ क्वारंटाइन’ करून घेणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!