बीड : गुरूवारी रात्री उशीरा जिल्हा आरोग्य विभागाला 520 जणांचा रिर्पोट प्राप्त झाला आहे. यापैकी 63 जणांचा रिर्पोट पॉझिटीव्ह आला तर 457 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये अंबाजोगाई 8, आष्टी 2, बीड 22, धारूर तीन, माजलगाव आठ, परळी चार, शिरूर एक, केज आठ, वडवणी तीन, गेवराई तीन आणि पाटोद्यातील एकाचा समावेश आहे.