बीड

या वर्षी जिल्ह्यात फक्त 113 सार्वजनिक मंडळांनी केली गणरायाची स्थापना

कोरोनामुळे भक्तांनी घेतली काळजी, माजलगाव आणि अंबाजोगाईत "एक शहर एक गणपत्ती", प्रशासनाच्या आवाहनाला साद दिल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी मंडळांचे मानले आभारबीड: यावर्षी बीड जिल्ह्यात फक्त 113 सार्वजनीक मंडळांनी श्रीगणेशाची स्थापन केली आहे. गेल्या वर्षीची संख्या 1538 होती. अंबेजोगाई आणि माजलगावसारख्या मोठ्या शहरांनी तर ‘एक शहर एक गणपती’ या संकल्पनेतुन श्री गणेशाची स्थापना केली आहे, कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील गणेश भक्तांनी यावेळी विशेष काळजी घेतली आहे, वास्तविकता पोलिस आणि प्रशासनाचे आवाहन पाळल्याबद्दल आम्ही सर्व गणेश मंडळांचे आभारी आहोत, असे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!