बीड

बीड जिल्ह्यामध्ये ४९ पोलीस नाईक आणि २० पोलीस हवालदारांना पदोन्नती


बीड: पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत यांनी जिल्ह्यातील ४९ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदावर आणि २० पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली आहे.
पदोन्नतीचा तपशील:

  • पोलीस नाईक (PN) ते पोलीस हवालदार (HC) पदी पदोन्नती मिळालेल्या ४९ अंमलदारांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे: मपोना/१८३८ आशा आप्पाराव चांदणे, मपोना/१८४० सविता पांडुरंग राऊत आणि मपोना/२८५ गिरिजा बाब्रुवण सर्यवंशी.
  • पोलीस हवालदार (HC) ते सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी २० अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे.
    पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांचे पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत यांनी अभिनंदन केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!